क्रूझशिप ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी याला पकडण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आलं आहे. पुणे पोलिसांकडून गोसावीविरुद्धची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वीचा गोसावीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात गोसावीने प्रभाकर साईलवर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे, नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमध्ये आता किरण गोसावीनं नवेच दावे केलेत. दुसरीकडे समीर वानखेडे यांची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.
पुणे पोलिसांनी अटक करण्याआधी किरण गोसावी काय म्हणाला?
मुंबई तक
28 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)
क्रूझशिप ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी याला पकडण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आलं आहे. पुणे पोलिसांकडून गोसावीविरुद्धची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वीचा गोसावीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात गोसावीने प्रभाकर साईलवर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे, नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमध्ये आता किरण गोसावीनं नवेच दावे […]
ADVERTISEMENT