मनसुख हिरेन यांचे शेजारी काय म्हणाले?

मुंबई तक

05 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:44 PM)

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर सापडलेली गाडी आणि त्यानंतर या गाडी मालकाचा ठाण्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह यावरून विधानसभेत जोरदार आरोप प्रत्योराप झाले. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पोलीस तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप लावले. ठाण्यात राहणाऱ्या मनसुख हिरेन यांची ही गाडी होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी गाडी हरवल्याची तक्रारही दिली होती. आज त्यांचा मृतदेह […]

follow google news

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर सापडलेली गाडी आणि त्यानंतर या गाडी मालकाचा ठाण्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह यावरून विधानसभेत जोरदार आरोप प्रत्योराप झाले. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पोलीस तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप लावले. ठाण्यात राहणाऱ्या मनसुख हिरेन यांची ही गाडी होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी गाडी हरवल्याची तक्रारही दिली होती. आज त्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पाहा याबाबत त्यांचे शेजारी नेमकं काय म्हणाले आहेत.

हे वाचलं का?
    follow whatsapp