शाहरूख खान आणि आर्यन खान या बापलेकाची १८ दिवसांनी आर्थर रोड जेलमध्ये भेट झाली. बुधवारी सकाळी सव्वानऊला आपल्या २३ वर्षांच्या मुलाला भेटायला शाहरुख तुरुंगात गेला. दहाऐक मिनिटांच्या या भेटीत दोघांमध्ये भावूक संवाद झाला. गेल्या २ ऑक्टोबरला एनसीबीनं क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर त्याला कोठडी सुनावण्यात आलीय. मंगळवारी त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. पण कोर्टानं जामीन फेटाळला. याच पार्श्वभूमीवर शाहरूख खान आज थेट आर्थर रोड तुरुंग गाठत मुलाची भेट घेतली.
शाहरूख-आर्यन 18 दिवसांनी तुरुंगात 15 मिनिटं भेटले, भेटीत काय झालं?
मुंबई तक
21 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)
शाहरूख खान आणि आर्यन खान या बापलेकाची १८ दिवसांनी आर्थर रोड जेलमध्ये भेट झाली. बुधवारी सकाळी सव्वानऊला आपल्या २३ वर्षांच्या मुलाला भेटायला शाहरुख तुरुंगात गेला. दहाऐक मिनिटांच्या या भेटीत दोघांमध्ये भावूक संवाद झाला. गेल्या २ ऑक्टोबरला एनसीबीनं क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर त्याला कोठडी सुनावण्यात आलीय. मंगळवारी त्याने जामिनासाठी […]
ADVERTISEMENT