तुमचा घरचा पत्ता आता QR कोडमध्ये? काय आहे मोदी सरकारची डिजिटल अ‍ॅड्रेस कोड योजना?

मुंबई तक

13 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:27 PM)

मोदी सरकार लवकरच देशभरातले सगळे पत्ते/address साठी एक डिजिटल यूनीक कोड तयार करणार आहे. यासाठी सरकार देशभरातले सगळे पत्ते वेरिफाय करेल, म्हणजेच पडताळून पाहिल आणि मग प्रत्येक पत्त्यासाठी एक यूनिक कोड तयार करेल. हा कोड ऑनलाईन डिलिव्हरीपासून अड़्रेस वेरिफिकेशनपर्यंत सगळीकडेच वापरता येणार आहे. देशात 35 कोटी घरं आणि 75 कोटी अड़्रेस आहेत, आणि यातल्याच प्रत्येक […]

follow google news

मोदी सरकार लवकरच देशभरातले सगळे पत्ते/address साठी एक डिजिटल यूनीक कोड तयार करणार आहे. यासाठी सरकार देशभरातले सगळे पत्ते वेरिफाय करेल, म्हणजेच पडताळून पाहिल आणि मग प्रत्येक पत्त्यासाठी एक यूनिक कोड तयार करेल. हा कोड ऑनलाईन डिलिव्हरीपासून अड़्रेस वेरिफिकेशनपर्यंत सगळीकडेच वापरता येणार आहे. देशात 35 कोटी घरं आणि 75 कोटी अड़्रेस आहेत, आणि यातल्याच प्रत्येक पत्त्याचा यूनिक कोड तयार होणार आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp