शिवसेना कुणाची? या वादावर तोडगा निघण्याआधीच अंधेरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं. त्यामुळे फक्त शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आता निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईपर्यंत शिंदे किंवा ठाकरे दोघेही वापरू शकणार नाहीत. चिन्ह का गोठवलं गेलं आणि कुणाला कोणतं चिन्ह देण्यात आलं हे आतापर्यंत सगळ्यांना कळलं आहे, पण एखाद्या पक्षाला–गटाला चिन्ह देण्याची प्रक्रिया कशी असते? तिचं प्रक्रिया समजून घेण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा.
शिंदेंचे पर्याय निवडणूक आयोगाने का नाकारले? पक्ष, चिन्ह देण्याचे नियम काय?
मुंबई तक
12 Oct 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)
शिवसेना कुणाची? या वादावर तोडगा निघण्याआधीच अंधेरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं. त्यामुळे फक्त शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आता निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईपर्यंत शिंदे किंवा ठाकरे दोघेही वापरू शकणार नाहीत. चिन्ह का गोठवलं गेलं आणि कुणाला कोणतं चिन्ह देण्यात आलं हे आतापर्यंत सगळ्यांना कळलं […]
ADVERTISEMENT