मुंबई तक नगरपंचायत निवडणुकीचा निकालात 19 जानेवारीला लागला आहे. आता या निवडणुकांच्या निकालावरुन महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष आणि भाजप यांची आगामी निवडणुकांची तयारी आणि राज्य सरकारचं आत्तापर्यंतचं काम याबद्दल चर्चा होतेय. मात्र, या निकालांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आणि आगामी निवडणुकांकडे कसं बघायचं?
NagarPanchayat Election 2022: निकालाचा अर्थ काय?
मुंबई तक
20 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)

ADVERTISEMENT