तुम्ही माझ्या नजरेला नजर भिडवत नाही आहात, असं सुधीर मुनगंटीवार भर विधानसभेत कुणाला म्हणाले? फडणवीसांनीही पाहिलं वाकून

मुंबई तक

28 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:25 PM)

विधानसभेत महानगरपालिकेचे नगरसेवक वाढवण्यासंबंधीचं विधेयक मांडलेलं, यावर चर्चा सुरू असताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यादरम्यान तुम्ही माझ्या नजरेला नजर भिडवत नाही आहात, असं सुधीर मुनगंटीवार भर विधानसभेत कुणाला म्हणाले? मुनगंटीवार असं म्हणताच, पुढे बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही वाकून पाहिलं. नेमकं काय घडलं विधानसभेत पाहा

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp