उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंवरून संजय शिरसाटांना सुनावलं, म्हणाले, गेटआऊट…

मुंबई तक

03 Apr 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:40 PM)

Uddhav Thackeray Sanjay Shirsat यांना म्हणाले, Sushma Andhare यांच्याबद्दल अर्वाच्य बोलता, गेट आऊट

follow google news

हे वाचलं का?

मंत्री अब्दूल सत्तार आणि आमदार संजय शिरसाट यांना सुनावताना ठाकरे म्हणाले, छत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराची ओटी भरून तिला परत पाठवली होती. ते आमचं हिंदुत्व आहे. पण इथला गद्दार मंत्री सुप्रिया सुळेंना शिवी देतो, हे तुमचं हिंदुत्व? तुमचा एक गद्दार आमदार सुषमा अंधारेंबद्दल खालच्या पातळीची टीका करतो. तुझ्या तोंडून हिंदुत्व बोलायची लायकी नाही. आत्ता जर हे शिवसेनेत असते, तर त्यांची तसं बोलायची हिंमत नव्हती. त्यांना लाथ मारून गेटआऊट म्हटलं असतं. मतं पटत नसतील तर मतांवर बोला. पण महिलांविषयी बोलणं खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा ठाकरेंनी यावेळी दिला.

What Uddhav Thackeray said to Sanjay Shirsat on Sushma Andhare

    follow whatsapp