महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही या घडामोडींमध्ये सहभागी झालेत. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची, मंत्र्यांची बैठक घेतली. सकाळी मुंबईत ही बैठक झाली. भाजप नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून आक्रमक भूमिका घेतलीय. त्यामुळे पवारांच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या बैठकीआधी जयंत पाटील काय म्हणाले?
Nawab Malik जाणार की राहणार? जयंत पाटील यांनी सांगितला पवारांचा ‘करेक्ट कार्यक्रम’
मुंबई तक
02 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:09 PM)
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही या घडामोडींमध्ये सहभागी झालेत. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची, मंत्र्यांची बैठक घेतली. सकाळी मुंबईत ही बैठक झाली. भाजप नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून आक्रमक भूमिका घेतलीय. त्यामुळे पवारांच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या बैठकीआधी […]
ADVERTISEMENT