Omicron Update: ओमिक्रॉनपासून बचावासाठी हे आहे प्रभावी शस्त्र, काय म्हणाले शास्त्रज्ञ?

मुंबई तक

08 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:24 PM)

मुंबई तक कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कशापासून ओमिक्रॉनमुळे बचाव होईल यासाठी लोक डॉक्टरांकडे सारखी विचारणा करत आहेत. याचं एक साधं उत्तर शास्त्रज्ञांनी दिलंय.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp