गुलाबराव पाटील विधानभवनात येताच बोक्यांवरुन कुठल्या घोषणा देण्यात आल्या?

मुंबई तक

• 11:56 AM • 24 Jul 2023

सरकारच्या विरोधात पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आंदोलन करण्यात आळे. यावेळी ‘बोक्यांचा डल्ला वारकऱ्यांवर हल्ला’ अशा घोषणा देण्यात आल्या.

follow google news

हे वाचलं का?

गुलाबराव पाटील विधानभवनात येताच बोक्यांवरुन कुठल्या घोषणा देण्यात आल्या? 

    follow whatsapp