ADVERTISEMENT
आज अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना विविध विषयांवरुन मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना लक्ष्य केलं. त्यांनी राहुल गांधींचा निषेध केला आणि त्यांना चॅलेंजही दिलं. सोबतच, जितेंद्र आव्हाडांवरही त्यांनी टीकास्त्र डागलं. शिंदेंनी त्य़ांच्या भाषणात फडणवीस आणि राज ठाकरेंचे आभार मानत काही गौप्यस्फोटही केले.
While replying to the final week proposal today, Chief Minister Shinde targeted the opposition on various issues. He condemned Rahul Gandhi and also gave him a challenge. Along with this, he also criticized Jitendra Aawhad. In his speech, Shinde thanked Fadnavis and Raj Thackeray and made some secret bursts.
ADVERTISEMENT