पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणी केली हिटलरशी तुलना?

मुंबई तक

26 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

अहमदाबादमध्ये पुनर्निर्माण करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या ‘मोटेरा क्रिकेट स्टेडियम’चं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी, सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव काढून स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव देण्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केली. त्यानंतर आता विरोधकांकडून टीका होताना दिसतीये.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp