सतत वादात अडकणारी केतकी चितळे कोण?

मुंबई तक

15 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:01 PM)

अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे आता समीकरण बनलंय. आता ज्या प्रकारे शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टमुळे ती अडचणीत आलीय, तशीच या आधीही आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे तिच्या विरोधात गुन्हे दाखल झालेलेत. त्यामुळे तुझं माझं ब्रेकअप, आंबट गोड या सिरियलमुळे आपल्या घरात पोहोचलेली ही केतकी चितळे असं काय वागली ज्यामुळे आता तिची ओळख कॉट्रोवर्सी क्वीन अशी झालीय, […]

follow google news

अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे आता समीकरण बनलंय. आता ज्या प्रकारे शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टमुळे ती अडचणीत आलीय, तशीच या आधीही आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे तिच्या विरोधात गुन्हे दाखल झालेलेत. त्यामुळे तुझं माझं ब्रेकअप, आंबट गोड या सिरियलमुळे आपल्या घरात पोहोचलेली ही केतकी चितळे असं काय वागली ज्यामुळे आता तिची ओळख कॉट्रोवर्सी क्वीन अशी झालीय, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया..

हे वाचलं का?
    follow whatsapp