य़वतमाळच्या सरकारी रुग्णालयात एका 22 वर्षाच्या तरुणीचा गर्भपात झाल्याची माहिती मिळत आहे. 6 फ्रेब्रुवारी रोजी सदर तरुणीला या हॉस्पिटलमध्ये अँडमीट करण्यात आले होते आणि तिचा गर्भपात करण्यात आला. हा गर्भपात कऱण्यात आलेली पूजा अरुण राठोड कोण हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
यवतमाळमध्ये गर्भपात झालेली ‘पूजा अरुण राठोड’ कोण?
मुंबई तक
17 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

ADVERTISEMENT