डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पुण्यात सिंबायोसिस विद्यापीठात केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती कार्यक्रम झाला. यावेळी नारायण राणेंनी आपले पुणे दौरे कमी होण्यास केंद्रीय मंत्रीपद जबाबदार असल्याचं सांगितलं. व्हाया देवेंद्र फडणवीस मार्गे आपल्याला केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याचं नारायण राणे यावेळी म्हणाले. ‘देवेंद्र फडणवीसांमुळे माझ्यात आणि पुणेकरांत दुरावा आला’ केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पुण्यात फटकेबाजी.
नारायण राणेंचं सांगितलं, ‘राणे केंद्रीय मंत्री व्हाया देवेंद्र फडणवीस’
मुंबई तक
06 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पुण्यात सिंबायोसिस विद्यापीठात केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती कार्यक्रम झाला. यावेळी नारायण राणेंनी आपले पुणे दौरे कमी होण्यास केंद्रीय मंत्रीपद जबाबदार असल्याचं सांगितलं. व्हाया देवेंद्र फडणवीस मार्गे आपल्याला केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याचं नारायण राणे यावेळी म्हणाले. ‘देवेंद्र फडणवीसांमुळे […]
ADVERTISEMENT