शिवसेना म्हटलं, की ठाकरे, राष्ट्रवादी म्हटलं की पवार, तसंच गोव्यात भाजप म्हटलं की सब कुछ पर्रीकर असं समीकरण आहे. पर्रीकर म्हणजे गोवेकरांचे लाडके मनोहरभाई. पर्रीकरांनीच गोव्यात भाजप रुजवली, वाढवली. फुलवली. तिला सत्तेची फळं चाखायला दिली. आता त्याच पर्रीकरांचा मुलगा तिकीटासाठी भाजपशी झगडतोय. भाजपविरोधात बंडाचा झेंडा फडकवण्याची तयारी सुरू केलीय. उत्पल पर्रीकरांच्या या खेळीनं गोवा प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी मात्र वाढवलीय. या व्हिडिओमध्ये आपण पर्रीकरांना पणजीचं तिकीट का मिळत नाही? त्यात नेमका धोका काय, हेच समजून घेऊया.
उत्पल पर्रीकरांना भाजप तिकीट का देत नाही?
मुंबई तक
19 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)
शिवसेना म्हटलं, की ठाकरे, राष्ट्रवादी म्हटलं की पवार, तसंच गोव्यात भाजप म्हटलं की सब कुछ पर्रीकर असं समीकरण आहे. पर्रीकर म्हणजे गोवेकरांचे लाडके मनोहरभाई. पर्रीकरांनीच गोव्यात भाजप रुजवली, वाढवली. फुलवली. तिला सत्तेची फळं चाखायला दिली. आता त्याच पर्रीकरांचा मुलगा तिकीटासाठी भाजपशी झगडतोय. भाजपविरोधात बंडाचा झेंडा फडकवण्याची तयारी सुरू केलीय. उत्पल पर्रीकरांच्या या खेळीनं गोवा प्रभारी […]
ADVERTISEMENT