ADVERTISEMENT
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीस विरोधाचा प्रकार समोर आलाय. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय. दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपही सुरू झालेत. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याला विरोधाचं नेमकं कारण काय, विरोध करणारे कोण आहेत, हेच आपण या व्हिडिओ बघणार आहोत.
Why did 9 corporators of Barshitakali City Council oppose the erection of Chhatrapati Shivaji Maharaj’s statue?
ADVERTISEMENT