बीड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीणभाऊ पुन्हा एकदा आमने सामने आलेत. प्रचारसभेतच एकमेकांची औकात काढत आहेत. पालकमंत्री निवडणूक तोंडावर आल्यानंतर निधीच्या घोषणा करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी पैसे का दिले नाहीत. पैसे आणण्याची त्यांची ताकद नाही, ते राज्यातील ३२ व्या क्रमांकाचे मंत्री आहेत, अशा शब्दांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना नाव न घेता टोला लगावला. बीड जिल्ह्यातील वडवणी येथे प्रचार सभेत बोलत होत्या. यालाच केज येथील प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी प्रत्यूत्तर दिलं.
पंकजा मुंडे – धनंजय मुंडे यांनी ’32 नंबर’वरून सभेत एकमेकांची औकात का काढली?
मुंबई तक
20 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)
बीड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीणभाऊ पुन्हा एकदा आमने सामने आलेत. प्रचारसभेतच एकमेकांची औकात काढत आहेत. पालकमंत्री निवडणूक तोंडावर आल्यानंतर निधीच्या घोषणा करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी पैसे का दिले नाहीत. पैसे आणण्याची त्यांची ताकद नाही, ते राज्यातील ३२ व्या क्रमांकाचे मंत्री आहेत, अशा शब्दांमध्ये माजी मंत्री […]
ADVERTISEMENT