ADVERTISEMENT
दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलणं का टाळलं, महाराष्ट्र सदनात नेमकं काय घडलं?
वि.दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा प्रकार झाल्याचे फोटो शेअर करत विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तर नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का? असा टोला यावरून लगावला आहे.
Why has Devendra Fadnavis avoided speaking in front of Eknath Shinde in Delhi?