बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीनं ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक केलीय. एनसीबी ही कारवाई शाहरूख खानसाठी मोठा झटका असल्याचं म्हटलं जातंय. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता शाहरूख खानचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये शाहरूख खान आपला मुलगा ड्रग्ज पिऊ शकतो, सेक्स करू शकतो, असं म्हणताना दिसतोय. एनसीबीनं शनिवारी २ ऑक्टोबरला रात्री मुंबई हद्दीतील समुद्रात एका क्रुझवर छापा टाकला होता. या छाप्यात क्रुझवरील पार्टीतून अमली पदार्थांचा मोठा साठा ताब्यात घेण्यात आला. तसंच अभिनेता शाहरूख खानच्या मुलासह ८ जणांना चौकशीसाठी ताब्यातही घेतलं. आता याच प्रकरणात एनसीबीनं आर्यन खानला अटक केलीय. याच दरम्यान सोशल मीडियावर शाहरूख खानचा एक व्हिडिओ खूप शेअर होतोय. या व्हिडिओमध्ये शाहरूख आपल्याला मुलाला ड्रग्ज पिण्याची परवानगी देताना दिसतोय.
Shah Rukh Khan आर्यन खानच्या ड्रिंक्सबद्दल काय म्हणाला? | Simi Garewal
मुंबई तक
04 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:36 PM)
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीनं ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक केलीय. एनसीबी ही कारवाई शाहरूख खानसाठी मोठा झटका असल्याचं म्हटलं जातंय. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता शाहरूख खानचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये शाहरूख खान आपला मुलगा ड्रग्ज पिऊ शकतो, सेक्स करू शकतो, असं म्हणताना दिसतोय. एनसीबीनं शनिवारी २ ऑक्टोबरला रात्री मुंबई हद्दीतील समुद्रात एका […]
ADVERTISEMENT