ADVERTISEMENT
अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावं, या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील कोळी समाज बांधवांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांची मागणी ऐकून घेण्यासाठी रविवारी (15/10/23) ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन गेले होते.
Why Minister Girish Mahajan could not solve the hunger strike of Koli community?
ADVERTISEMENT