मुंबई तक राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत क्रुझ ड्रग पार्टी प्रकरणात समीर वानखेडे आणि भाजपवर निशाणा साधलाय. क्रुझवर पार्टी आयोजित करणाऱ्यांपैकी काशिफ खान एक होता. सेक्स आणि ड्रग रॅकेट चालवणाऱ्या काशिफ खानला का नाही झाली अटक, मलिकांचा सवाल.
समीर वानखेडे यांना नवाब मलिकांचा सवाल कशिफ याला का नाही अटक केलं?
मुंबई तक
29 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:32 PM)

ADVERTISEMENT