पुण्याचं विभाजन करण्याची मागणी आत्ताच का होतीये?

मुंबई तक

17 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:06 AM)

पुणे जिल्ह्याचं विभाजन करुन नवीन शिवनेरी जिल्हा करावा अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. ही मागणी आत्ताच का करण्यात आली याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

follow google news

हे वाचलं का?

पुण्याचं विभाजन करण्याची मागणी आत्ताच का होतीये? 

    follow whatsapp