ADVERTISEMENT
अजितदादांसोबत नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण अजून खातेवाटप झालं नाही. मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या आमदारांचा पवारांना अर्थखातं देण्यास विरोध असल्यामुळेच खातेवाटप रखडल्याचं म्हटलं जातंय. त्याचवेळी दादांच्या एंट्रीमुळे शिंदेंचे खास असलेले शंभूराज देसाईही अडचणीत आलेत. कोणत्या फॉर्म्युल्यामुळे देसाईंना सत्तेची गादी सोडावी लागेल, आणि याच फॉर्म्युल्याबद्दल देसाई काय म्हणाले, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
Will Shambhuraj Desai be removed as satara guardian minister due to Ajit Pawar?
ADVERTISEMENT