Shiv Swarajya Yatra : शिवस्वराज्य यात्रेवेळी क्रेन दुर्घटना

मुंबई तक

09 Aug 2024 (अपडेटेड: 09 Aug 2024, 11:37 AM)

शिवस्वराज्य यात्रेवेळी शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या शिवाजी महाराज पुतळ्याला हार चढवताना क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. नेत्यांना सुरक्षित उतरवण्यात आले.

follow google news

पुणे: शिवस्वराज्य यात्रेवेळी शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनमध्ये अमोल कोल्हे, रक्षा खडसे, जयंत पाटील, आणि मेहबुब शेख बसले होते. क्रेन वरती जात असताना तांत्रिक बिघाड झाला आणि क्रेन तिरकी झाली. यामुळे सर्वजण घाबरले. त्यानंतर क्रेन हळूहळू खाली घेत सर्वांना सुरक्षित उतरवण्यात आलं. या घटनानंतर हायड्रोक्लोरिक क्रेनच्या लिफ्टचा मुद्दा चर्चेत आला आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp