Shrirang Barne भाजपच्या चिन्हावर मावळ लोकसभा मतदारसंघातून लढण्यावर काय म्हणाले? | Eknath Shidne

मुंबई तक

• 06:07 PM • 06 Mar 2024

follow google news

एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना काही जागा भाजपच्या कमळ चिन्हावर लढायला अमित शाह यांनी सांगितल्याची माहिती आहे. याबद्दलच मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं?

हे वाचलं का?
    follow whatsapp