अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली. त्यांच्यासोबत त्यांच्या जवळचे आमदार देखील जाणार असल्याच्या चर्चा आहेत. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात. अशोक चव्हाणांनी साथ सोडताच जितेश अंतापूरकर यांना नाना पटोले काहीतरी समजावताना दिसले.
Nana Patole अशोक चव्हाण यांचे जवळचे आमदार जितेश अंतापूरकर यांना नेमकं काय सांगत होते?
मुंबई तक
15 Feb 2024 (अपडेटेड: 15 Feb 2024, 05:36 PM)
ADVERTISEMENT