विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानसभा अधिवेशनात नेहमी आमदारांना झापताना दिसतात. सभागृह सांभाळताना कधी कधी त्यांची चीडचीडही झालेली आपण पाहिली. पण, याच राहुल नार्वेकरांचं वेगळं रुप या अधिवेशनात पाहायला मिळालं.
Rahul Narvekar यांचं विधानसभा अधिवेशनातलं हे रुप बघितलं का? | BJP
मुंबई तक
• 06:39 PM • 28 Feb 2024
ADVERTISEMENT