Ramdas Kadam on Mahayuti Lok Sabha Seats Sharing : लोकसभेच्या ४८ जागांसाठी महायुतीत वादविवाद सुरू झाले आहेत. युतीमध्ये ज्या जागा शिवसेनेकडे आहेत, त्या जागांवरही भाजपकडून दावा केला जात आहे. तर शिवसेना याला विरोध करताना दिसत आहे. भाजपच्या या भूमिकेवर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी घणाघाती टीका केली आहे. मुंबई Tak ने रामदास कदम यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले... संपूर्ण संवाद ऐकण्यासाठी बघा व्हिडीओ...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
