सेलिब्रेशन व्हायलाच हवं ना! ऑस्कर मिळवणाऱ्या ‘नाटू नाटू’च्या तालावर थिरकली टीम इंडिया

मुंबई तक

• 10:00 PM • 13 Mar 2023

RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार मिळाला. नाटू-नाटूला ऑस्कर मिळाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी या जल्लोषाचं अनोखं सेलिब्रेशन केलं आहे. अहमदाबाद कसोटी सामन्यानंतर आर. अश्विनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो रवींद्र जाडेजासोबत हेरा फेरीचा सीन रिक्रिएट करताना दिसत आहे. यासोबतच या व्हिडीओमध्ये नाटू-नाटू हे गाणंही ऐकू येत आहे. […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार मिळाला.

नाटू-नाटूला ऑस्कर मिळाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी या जल्लोषाचं अनोखं सेलिब्रेशन केलं आहे.

अहमदाबाद कसोटी सामन्यानंतर आर. अश्विनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला.

या व्हिडीओमध्ये तो रवींद्र जाडेजासोबत हेरा फेरीचा सीन रिक्रिएट करताना दिसत आहे.

यासोबतच या व्हिडीओमध्ये नाटू-नाटू हे गाणंही ऐकू येत आहे.

नाटू-नाटूने ऑस्कर जिंकल्यानंतर ईशान किशन आणि टिळक वर्माही बाईक राईडिंग करत आनंद साजरा करताना दिसले.

या यशाबद्दल सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मणसह अनेक स्टार्सनी आरआरआरच टीमचं कौतुक केलं आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp