ADVERTISEMENT
आयपीएलचा पंधरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. यंदा काही नव्या तर काही जुन्या खेळाडूंनिशी रोहित शर्मा मैदानात उतरताना दिसेल. क्विंटन डी-कॉकच्या अनुपस्थितीत यंदा इशान किशन सलामीला येणार आहे.
मुंबईचा पहिला सामना २७ तारखेला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रंगणार आहे. त्याआधी बॉलिंगचा सराव करताता फॅबिअन अॅलन
डेवाल्ड ब्रेविस सरावादरम्यान
यंदाच्या हंगामात जयदेव उनाडकटवर मुंबई इंडियन्सने बोली लावून त्याला संघात घेतलं आहे.
मुरगन आश्विन फलंदाजीच्या सरावादरम्यान…वाचा संबंधित बातमी
युवा भारतीय फलंदाज तिलक वर्माकडून यंदा मुंबईच्या संघाला मोठ्या आशा आहेत.
त्यामुळे या नव्या संघासोबत मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वाचा संबंधित बातम्या
ADVERTISEMENT