ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंगने इतिहास रचला आहे.
लॅनिंग आता T20 विश्वचषकातील (पुरुष आणि महिला दोन्ही) सर्वात यशस्वी कर्णधार बनली आहे.
लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 26 पैकी 21 सामने जिंकले आहेत. त्यामुळे तिची विजयाची टक्केवारी 80.76 झाली आहे.
मेग लॅनिंगने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीलाही मागे टाकलं आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषकात 31 पैकी 20 सामने जिंकले होते.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 विश्वचषकात आठ विकेट्स राखून विजय मिळवून लॅनिंगने हा विश्वविक्रम केला आहे.
मेग लॅनिंग डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात असणार आहे.
अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा
ADVERTISEMENT