विराट की सचिन तेंडुलकर? सर्वांधिक प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड कोणी जिंकलेत?

मुंबई तक

• 03:57 AM • 14 Mar 2023

ऑस्ट्रेलियाविरूद्ध चौथ्या टेस्ट सामन्यात कोहलीने 186 धावांची रेकॉर्डब्रेक खेळी केली होती. विराटला या उत्कृष्ट खेळीबद्दल प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात आला. विराट कोहलीला टेस्ट क्रिकेटमध्ये 10 व्यांदा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये मिळून 63 वेळा प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकलाय. विराट कोहलीने 494 […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

ऑस्ट्रेलियाविरूद्ध चौथ्या टेस्ट सामन्यात कोहलीने 186 धावांची रेकॉर्डब्रेक खेळी केली होती.

विराटला या उत्कृष्ट खेळीबद्दल प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात आला.

विराट कोहलीला टेस्ट क्रिकेटमध्ये 10 व्यांदा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये मिळून 63 वेळा प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकलाय.

विराट कोहलीने 494 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 टेस्ट, 38 वनडे आणि टी20 त 15 प्लेयर ऑफ द मॅचचे अवॉर्ड मिळालेत.

सर्वांधिक प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकण्याचा रेकॉर्ड क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरच्या नावे आहे. सचिनने 76 वेळा हा अवॉर्ड जिंकलाय.

सचिन तेंडूलकरला 664 सामन्यात 14 टेस्ट आणि 62 वनडे सामन्य़ात प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळालाय.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp