स्टार खेळाडूची तरूणीशी छेडछाड, काय आहे प्रकरण?

मुंबई तक

• 03:48 AM • 19 Mar 2023

आयपीएल 2023 हंगामाला 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या हंगामाची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता आहे. आयपीएलची सुरूवात एका विवादापासून झाली होती. हे प्रकरण खुप गाजलं होतं. 2011 च्या आयपीएल सीझनमध्ये एका अमेरिकन महिलेसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली होती. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या प्रसिद्ध क्रिकेटरवरच छेडछाडीचा आरोप होता. रॉयल चॅंलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या ल्युक पोमर्सबेकवर हा आरोप होता. या खेळाडूला […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

आयपीएल 2023 हंगामाला 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या हंगामाची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता आहे.

आयपीएलची सुरूवात एका विवादापासून झाली होती. हे प्रकरण खुप गाजलं होतं.

2011 च्या आयपीएल सीझनमध्ये एका अमेरिकन महिलेसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली होती.

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या प्रसिद्ध क्रिकेटरवरच छेडछाडीचा आरोप होता.

रॉयल चॅंलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या ल्युक पोमर्सबेकवर हा आरोप होता. या खेळाडूला 50 हजार डॉलर्सना खरेदी केले होते.

ल्युक पोमर्सबेकवर एका महिलेची छेड आणि तिला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.

ल्युकने तिचा रुमपर्यंत पाठलाग केला होता. तसेच त्याने फियॉन्सेला देखील मारहाण केली होती, असा आरोप तिने केला होता.

दिल्ली पोलिसांनी त्यावेळेस ल्युक पोमर्सबेक अटक केली होती. या अटकेनंतर त्याला कोर्टमध्ये हजर करण्यात आले होते.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा.

    follow whatsapp