Maharashtra Breaking News: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सचिन कुर्मीवर यांची हत्या, भायखळ्यात काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

NCP Leader Sachin Kurmikar Murder
NCP Leader Sachin Kurmikar Murder
social share
google news
  • 09:10 AM • 05 Oct 2024

    अज्ञात लोकांनी सचिन कुर्मीकर यांच्यावर धारदार शस्त्राने केला हल्ला, पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...

    Sachin Kurmikar Murder :  राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते सचिन कुर्मीकर यांची हत्या झाली आहे. ही धक्कादायक घटना भायखळ परिसरात घडलीय. अज्ञात लोकांनी कुर्मीकर यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात कुर्मीकर गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी कुर्मीकर यांनी जे जे रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, उपचारादरम्यात कुर्मीकर यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT