Pune: भयंकर... बरण्यांमध्ये सापडले 6-7 अर्भक, अवघं पुणं हादरलं; नेमकी घटना काय?
Pune Infants News: प्राथमिक माहितीनुसार, हे मृत अर्भक कुणाचे आहेत, ते कचऱ्यात कसे आले आणि यामागील कारण काय आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT

▌
बातम्या हायलाइट

दौंडमध्ये घडलेल्या घटनेनं सगळेच हादरले

बरण्यांमध्ये सापडलेले छिन्नविछिन्नावस्थेतील अर्भक

महिला आयोगाकडून दखल, पोलिसांकडून तपास सुरू