23 March 2025 Gold Rate : ग्राहकांनो! लग्नसराईत सोन्याला झळाळी, मुंबईतील आजचे दर वाचून दिवाळंच निघणार
Today Gold Rate : सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील एक आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलं होतं.
ADVERTISEMENT

Today Gold And Silver Rate
▌
बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?