24 March 2025 Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांची मज्जाच मज्जा! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं गडगडलं
Today Gold Rate : सोन्याच्या दरात आज सोमवारी 24 मार्चला घसरण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले सोन्याचे दर आज कमी झाले आहेत.
ADVERTISEMENT

सोन्याचा दर
▌
बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?