Maharashtra Weather 28th March: कोकणासह पुणे, साताऱ्यात पाऊस बरसणार, तुमच्या जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा काय अंदाज?
Maharashtra Weather Today 28th Mar 2025: दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
ADVERTISEMENT

तुमच्या जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा काय अंदाज? (फोटो सौजन्य: Grok AI)