Crime : सौरभच्या हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर! मुस्कानचा बॉयफ्रेंड साहिलच्या रुममध्ये सापडला 'तो' सांगाडा...
Meerut Saurabh Murder Case : मेरठच्या सौरभ राजपूतच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी साहिलला अटक केली असून त्याच्या रुममध्ये धक्कादायक पुरावे सापडले आहेत.
ADVERTISEMENT

Saurabh Rajput Murder Case Update
▌
बातम्या हायलाइट

सौरभ राजपूतच्या हत्याप्रकरणात मोठे पुरावे पोलिसांच्या हाती

आरोपी साहिल शुक्लाच्या रुममध्ये सापडल्या पेन्टिंग

पेन्टिंगचे फोटो पाहून अनेकांना बसला धक्का