Maharashtra Weather : मराठवाड्यासह विदर्भात होणार विजांचा कडकडाट! 'या' ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी
Maharashtra Weather Today : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णता प्रचंड वाढली असून काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Weather Today (Photo - AI)
▌
बातम्या हायलाइट

कोणत्या जिल्ह्यात असेल कोरडं हवामान?

या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

राज्यातील आजच्या हवामानाच्या स्थितीबाबत जाणून घ्या