Pune Flood मुळं Ajit Pawar फिल्डवर, कुणाला फोन केला?

मुंबई तक

मुसळधार पावसामुळं पुण्यात अभूतपूर्व अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी तात्काळ पुण्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

मुसळधार पावसामुळं पुण्यात अभूतपूर्व अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी तात्काळ पुण्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

social share
google news

पुणे: गेल्या २४ तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी प्रशासनाने मदत व बचावकार्य सुरू केलंय.

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे शहरातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी फिल्डवर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दादांनी अधिकाऱ्यांना फोन करून लोकांना तातडीची मदत करण्याची मागणी केली आहे.

    follow whatsapp