Pooja Khedkar : आयएएस खेडकरांमुळे 'एमपीएससी' उमेदवारांच्या नोकऱ्या धोक्यात?
IAS Pooja Khedkar Video : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे महाराष्ट्र लोक सेवा आयोग सावध झाला आहे. नेमकं काय घडलंय, पहा व्हिडीओ....
ADVERTISEMENT
IAS Pooja Khedkar Video : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे महाराष्ट्र लोक सेवा आयोग सावध झाला आहे. नेमकं काय घडलंय, पहा व्हिडीओ....
Mpsc news : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात सापडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या गायब आहेत. मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी प्रशासनाने हजर होण्याचे आदेश देऊनही त्या हजर झाल्या नाहीत. पूजा खेडकर यांच्या अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राबद्दलच गंभीर आरोप झाले आहेत. त्याची चौकशी सुरू असून, आता महाराष्ट्र लोक सेवा आयोगही सावध झाला आहे. बनावट प्रमाणपत्रे देऊन अनेकांनी एमपीएससी माध्यमातून नोकऱ्या मिळवल्याचे आरोप सध्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीने चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात काही उमदेवारांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. ते उमेदवार कोण आहेत, जाणून घेण्यासाठी व्हिडीओ बघा...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT