पिंपरीत Hit And Run चा थरार, भरधाव कारच्या धडकेत महिला हवेत उडाली अन्..., थरारक व्हिडिओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pimpari Hit and Run Video : पिंपरी गावात रस्त्यावर चालणाऱ्या एका महिलेला भरधाव कारचालकाने उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कार चालकाने पळ काढला घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरीकांमधून संताप व्यक्त होतोय. तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे.

social share
google news

Pimpari Hit and Run Video :  पुण्यात हिट अँड रनच्या घटना थांबायचं नाव घेत नाही आहे. आता पुन्हा एकदा हिट अँड रन घटना समोर आली आहे. पिंपरी गावात रस्त्यावर चालणाऱ्या एका महिलेला भरधाव कारचालकाने उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कार चालकाने पळ काढला घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरीकांमधून संताप व्यक्त होतोय. तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये ही हिट अँडची रनची घटना घडली आहे. या घटनेत महिला रस्त्यावर चालत असताना एका कारचालकाने तिला भीषण धडक दिल्याची घटना घडली. या धडकेनंतर महिला सुदैवाने कारखाली न येता बाजूला पडली. त्यामुळे ती जखमी झाली आहे. तिला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सूरू आहे.

हे ही वाचा : Sharad Pawar: बंद खोलीत पवार- CM शिंदेंची भेट, कशाबद्दल झाली चर्चा? Inside Story

दरम्यान ही संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यामध्ये अपघातानंतर प्रत्यक्षदर्शीनी कारचालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो कारसह फरार झाला आहे. पोलीस या कारचालकाचा शोध घेत आहे. या घटनेने नागरीकांमध्ये संताप व्यक्त होतं आहे. 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Nagpur : दोघं OYO मध्ये गेले अन् नग्नावस्थेतच तो आला बाहेर, नागपुरात काय घडलं? 


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT