Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा अहवाल समितीकडे सूपूर्द, IAS ची नोकरी जाणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pooja Khedkar News : पूजा खेडकर प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. हा अहवाल आता समितीकडे सूपूर्द करण्यात येणार आहे.

social share
google news

Pooja Khedkar case Update : पूजा खेडकर प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. हा अहवाल आता समितीकडे सूपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर पूजा खेडकर प्रकरणात कारवाई होणार आहे. या कारवाईत पूजा खेडकर यांची आयएएसची नोकरीही जाण्याची शक्यता आहे. (pooja khedkar case update   ahmadnagar collector siddharam salimath has sought a report from the officials) 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्राने एक समिती नेमली आहे. त्या समितीने अहवाल मागवला आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्या पत्रानुसार अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे शासकीय रुग्णालयामध्ये देण्यात आलेले डोळ्याचे दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र दिले होते तर पाथर्डी आणि शेवगावचे प्रांत यांनी नॉन क्रिमिनिलीयर प्रमाणपत्र दिले होते या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती आणि खुलासा येऊन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बोलवले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT