Vishalgad Protest : विशाळगडावर दगडफेक, तोडफोड कसा झाला राडा? Video पहा

मुंबई तक

ADVERTISEMENT

vishalgad controversy : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. काही संघटनांकडून किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे. विशाळगडावरील हिंदू-मुस्लीम समाजाबरोबरच शासकीय अतिक्रमणेही आहेत.

social share
google news

Vishalgad News Today Marathi : कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या विशाळगडावर 14 जुलै रोजी तुफान राडा झाला. स्थानिकांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. गाड्यांची तोडफोड करण्यात आली. महिलांना मारहाण करण्यात आली. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा तापलेला असताना ही घटना घडली. विशाळगडावर नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहा... (Why was stone pelted at Vishalgad?)

ADVERTISEMENT

संभाजीराजे छत्रपती यांच्यासह काही संघटनांकडून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली जात आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी (14 जुलै) विशाळगडाकडे निघाले होते. मात्र, त्यापूर्वीच विशाळगडावर दगडफेक झाली आणि हिंसक घटना घडली. 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT