Maharashtra Vidhan Sabha : शिंदेंचे 17 आमदार 'डेंजर झोन'मध्ये, विधानसभा जिंकणं कठीण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra Assembly Elections 2024 : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी लोकसभेचे निकाल कसे चिंता वाढवणारे आहेत? कोणत्या आमदारांच्या मतदारसंघातील आकडे धक्का देणारे आहेत?

social share
google news

Maharashtra Vidhan Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीला मोठा झटका दिला आहे. या निकालातील मतांची जी आकडेवारी समोर आली आहे, तिने विद्यमान आमदारांना खडबडून जागे केले आहे. यात शिंदेंच्या शिवसेनेचे 17 आमदार 'डेंजर झोन'मध्ये असल्याचे दिसत आहे. (Opposition candidates have got more votes in the 17 Shiv Sena MLA assembly constituencies)

महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणत्या खासदाराला किती मते मिळाली. किती मताधिक्य होतं, ही आकडेवारी समोर आली आहे. त्या आकडेवारीतून असं दिसत आहे की, लोकसभा निवडणुकीतून जे निकाल समोर आले आहे. अशीच भूमिका या मतदारसंघातील मतदारांनी घेतली, तर शिंदेंच्या 17 आमदारांचे पुन्हा जिंकून येणे अवघड आहे. लोकसभा निवडणुकीची आकडेवारी काय, हेच समजून घ्या व्हिडीओतून...

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT