South Mumbai Lok sabha 2024: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक
South Mumbai Lok sabha 2024: दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
Lok sabha Election 2024 South Mumbai: दक्षिण मुंबई: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या (South Mumbai Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (south mumbai lok sabha election results 2024)
ADVERTISEMENT
LIVE UPDATE:
- मुंबई दक्षिण मतदारसंघात एकूण 50.06% मतदान झालं.
- मुंबई दक्षिण मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 46.07% मतदान झालं आहे.
- मुंबई दक्षिण मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 44.22% मतदान झालं आहे.
- मुंबई दक्षिण मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 36.64% मतदान झालं आहे.
- मुंबई दक्षिण मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 24.46% मतदान झालं आहे.
- मुंबई दक्षिण मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 12.75% मतदान झालं आहे.
- मुंबई दक्षिण मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 5.34% मतदान पार पडले.
- महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं.
- लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान घेण्यात आलं.
लोकसभा निवडणूक 2024: मुंबई दक्षिण मतदारसंघातील उमेदवार
-
शिवसेना (ठाकरे गट) - अरविंद सावंत
-
शिवसेना (शिंदे गट)- यामिनी जाधव
-
वंचित - अफजल दाऊदानी
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल
-
वर्ष- 2019: अरविंद सावंत (विजयी उमेदवार- शिवसेना) 52.64% मतं
-
वर्ष- 2014: अरविंद सावंत (विजयी उमेदवार- शिवसेना) 48.04% मतं
-
वर्ष- 2009: मिलिंद देवरा (विजयी उमेदवार- काँग्रेस) 42.46% मतं
-
वर्ष- 2004: मिलिंद देवरा (विजयी उमेदवार- काँग्रेस) 50.28% मतं
-
वर्ष- 1999: जयवंती मेहता (विजयी उमेदवार- भाजप) 47.84% मतं
लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.
VIDEO: गणित लोकसभेचं- Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबई मतदारसंघात कोण ठरणार वरचढ? महायुती की मविआ?
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी
- 1. उत्तर मुंबई
- 2. उत्तर-मध्य मुंबई
- 3. ईशान्य मुंबई – (उत्तर-पूर्व)
- 4. उत्तर-पश्चिम मुंबई
- 5. दक्षिण मुंबई
- 6. दक्षिण-मध्य मुंबई
- 7. ठाणे
- 8. भिवंडी
- 9. कल्याण
- 10. पालघर
- 11. पुणे
- 12. बारामती
- 13. हातकणंगले
- 14. कोल्हापूर
- 15. माढा
- 16. मावळ
- 17. सांगली
- 18. सातारा
- 19. शिरूर
- 20. सोलापूर
- 21. परभणी
- 22. धाराशिव (उस्मानाबाद)
- 23. नांदेड
- 24. लातूर
- 25. जालना
- 26. हिंगोली
- 27. बीड
- 28. छ. संभाजीनगर (औरंगाबाद)
- 29. अमरावती
- 30. अकोला
- 31. भंडारा-गोंदिया
- 32. बुलढाणा
- 33. चंद्रपूर
- 34. गडचिरोली-चिमूर
- 35. नागपूर
- 36. वर्धा
- 37. यवतमाळ-वाशिम
- 38. रामटेक
- 39. शिर्डी
- 40. अहमदनगर
- 41. रावेर
- 42. नाशिक
- 43. नंदूरबार
- 44. जळगाव
- 45. धुळे
- 46. दिंडोरी
- 47. रायगड
- 48. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT