Mahim Constituency Results: माहीममध्ये मोठा उलटफेर, ... पराभूत, नेमका कोणी मिळवला विजय?
(Candidates Nam) Dadar-Mahim Constituency Election Results 2024: अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माहीम मतदारसंघाचा निकाल आता हाती आला आहे. पाहा या मतदारसंघात कोण विजयी झालं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर
पाहा माहीम मतदारसंघातील नेमका निकाल काय
माहीममधील निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे
URL Suggestion: dadar mahim constituency election results- add winner candidate name)-xxx--xxx-xxxxxx
SEO Title – (Candidates Nam) Dadar-Mahim Constituency Election Results 2024: अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माहीम मतदारसंघाचा निकाल आता हाती आला आहे. पाहा या मतदारसंघात कोण विजयी झालं.
ADVERTISEMENT
(Candidates Nam) Dadar-Mahim Constituency Election Results 2024: The results of the Mahim constituency, which has been the focus of the entire state, are now in. See who won in this constituency.
Headline – Mahim Constituency Results: माहीममध्ये मोठा उलटफेर, ... पराभूत, नेमका कोणी मिळवला विजय?
Image Caption – 2024 Maharashtra Mahim Election Results: माहीम मतदारसंघात कोणी मिळवला विजय?
हे वाचलं का?
Excerpt – Mahim Vidhan Sabha Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत ज्या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे मुंबईतील माहीम मतदारसंघ. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यापासूनच माहीम मतदारसंघ चर्चेत आला होता. आता याच मतदारसंघाचा नेमका निकाल समोर आला आहे.
माहीम मतदारसंघातून ... यांचा विजय
नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार, माहीम मतदारसंघातून .... पक्षाचे उमेदवार ... यांनी अतिशय रोमांचक असा विजय मिळवला आहे. तर ... यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. या निकालाने माहीम विधानसभा मतदारसंघातील अनेक गणित बदलली आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>>
माहीम या मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून हा मतदारसंघ हाय-व्होल्टेज ठरला होता. कारण इथून महायुतीने उमेदवार देऊ नये अशी मागणी काही भाजप नेत्यांकडूनच करण्यात येत होतं. असं असताना देखील शिवसेना (शिंदे गट) यांनी माहीममधून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिलेलं.
ADVERTISEMENT
त्यावरून अनेक मनसे नेते आणि पदाधिकारी यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर बरीच टीकाही केली होती. कारण लोकसभेला मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. एवढंच नव्हे तर श्रीकांत शिंदेंसाठी जाहीर सभाही घेतली होती. असं असताना देखील शिंदेंनी सरवणकरांना तिकीट दिल्याने त्यांच्यावर मनसैनिकांकडून टीका केली जात होती.
हे ही वाचा>>
तर दुसरीकडे शिवसेना (UBT) ने देखील या मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होती. ज्यामध्ये ... पक्षाच्या ... यांनी विजय मिळवत मोठा इतिहास रचला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा 288 मतदारसंघांचा निकाल पाहण्यासाठी .... या लिंकवर क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT